संविधान दिन विशेष प्रश्नमंजुषा |

0

Indian constitution day special quiz

1 / 10

भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्ये आहेत ?

2 / 10

कलम ______ ला भारतीय राज्यघटनेचे 'ह्रदय आणि आत्मा ' मानले जाते. त्यात घटनात्मक उपायांच्या अधिकारांविषयी सांगितले आहे .

3 / 10

पहिल्या भारतीय राज्यघटनेवर कोणी स्वाक्षरी केली ?

4 / 10

__________ यावर्षी पासून भारतात संविधान दिन साजरा केला जातो .

5 / 10

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना _____ मूलभूत हक्क दिले आहेत .

6 / 10

संविधान पूर्णपणे ____ या दिवशी लागू झाले .

7 / 10

भारतीय संविधानचे जनक कोणाला म्हणतात ?

8 / 10

संविधान दिन कधी साजरा केला जातो ?

9 / 10

भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागला ?

10 / 10

भारतीय संविधान ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून त्यात ________ शब्द आहेत .

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *