महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजूषा |

412

Mahatma Jyotiba Phule Memorial Day special quiz.

1 / 10

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?

2 / 10

महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

3 / 10

________- हा महात्मा फुलेंचा ग्रंथ प्रसिद्ध आहे ,

4 / 10

लग्नाच्या वेळी महात्मा फुले यांचे वय किती होते ?

5 / 10

महात्मा फुले यांनी आपल्या 'गुलामगीरी ' या पुस्तकामधून कोणता मुद्दा मंडला होता ?

6 / 10

'दीनबंधु' हे ______ ज्योतिबा फुले यांनी सुरू केले होते .

7 / 10

"सत्यशोधक समाज" ची स्थापना _____ मध्ये झाली .

8 / 10

महात्मा फुले यांनी ______ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली .

9 / 10

महात्मा फुले यांचे जन्मस्थान _____ हा जिल्हा आहे .

10 / 10

महात्मा फुले यांचे निधन  _____ या रोजी झाले .

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *