शैक्षणिकराष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त प्रश्नमंजुषा|National Sports Day quiz|प्रश्न सोडवा प्रमाणपत्र मिळवा August 28, 2023August 28, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 1657 123456789 National Sports Day Quiz National Sports Day Quiz 1 / 9 मेजर ध्यानचंद यांना .......चा जादूगार म्हणून ओळखले जाते. क्रिकेट हॉकी फुटबॉल 2 / 9 ऑलम्पिक ध्वज केव्हा बनवला गेला? 1912 1913 1918 3 / 9 क्रिकेट च्या पिच ची लांबी किती असते? 20.12 मी 20.22 मी 22.10मी 4 / 9 कोणत्या देशाला क्रिकेटचा जनक म्हटले जाते? भारत इंग्लंड अमेरिका 5 / 9 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहेत? सचिन तेंडुलकर नीरज चोप्रा कपिल दव 6 / 9 भारत कोणत्या वर्षी पहिल्यांदा विश्व कप क्रिकेट चा चैंपियन बनला? 1982 1983 1985 7 / 9 मेजर ध्यानचंद यांचा जन्म .............. रोजी झाला. 29 ऑगस्ट 1905 29 ऑगस्ट 1904 29 ऑगस्ट 1903 8 / 9 ------ रोजी कॅन्सरशी लढताना ध्यानचंद यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. 3 डिसेंम्बर 1979 3 डिसेंम्बर 1978 3 डिसेंबर 1974 9 / 9 ......... या खेळाडूने वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वप्रथम सुवर्णपदक जिंकले आहे. मेजर ध्यानचंद सुशील कुमार अभिनव बिंद्रा Your score is 0%