राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त प्रश्नमंजुषा|National Sports Day quiz|प्रश्न सोडवा प्रमाणपत्र मिळवा

1657

National Sports Day Quiz

National Sports Day Quiz

1 / 9

मेजर ध्यानचंद यांना .......चा जादूगार म्हणून ओळखले जाते.

2 / 9

ऑलम्पिक ध्वज केव्हा बनवला गेला?

3 / 9

क्रिकेट च्या पिच ची लांबी किती असते?

4 / 9

कोणत्या देशाला क्रिकेटचा जनक म्हटले जाते?

5 / 9

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहेत?

6 / 9

भारत कोणत्या वर्षी पहिल्यांदा विश्व कप क्रिकेट चा चैंपियन बनला?

7 / 9

मेजर ध्यानचंद यांचा जन्म .............. रोजी झाला.

8 / 9

------ रोजी कॅन्सरशी लढताना ध्यानचंद यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं.

9 / 9

......... या खेळाडूने वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वप्रथम सुवर्णपदक जिंकले आहे.

Your score is

0%

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *