मोबाईलमधील इंटरनेट स्लो चालतेय का?स्पीड वाढवण्यासाठी या गोष्टी करा

मोबाइलमधील इंटरनेटची स्पीड वाढवण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा

हल्ली मोबाईलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.मोबाईल वरून पैसे पाठवणे असेल किंवा वस्तू खरेदीकरने असेल प्रत्यक कामासाठी मोबाईल ची मदत घ्यावी लागत आहे. मात्र, यासाठी फोनमध्ये फास्ट इंटरनेट असणे आवश्यक आहे. तुम्ही देखील स्लो इंटरनेटला वैतागला असाल तर सोप्या टिप्स वापरून आपल्या इंटरनेट ची स्पीड वाढवू शकता.

ऑनलाईन कामे करत असताना इंटरनेट सुरू तर असते, मात्र त्याचा स्पीड खूपच कमी असतो. त्यामुळे कामे लवकर होत नाहीत व कंटाळा येतो मग काही टिप्स वापरून आपण आपल्या मोबाईलच्या इंटरनेटची स्पीड वाढाउ शकता.

टिप्स काय आहेत जाणून घेऊया.

एपीएन सेट करा

तुमच्या मोबाइलमधील इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी एपीएन म्हणजेच अ‍ॅक्सिस प्वाइंट नेटवर्कचे सेटिंग करा. तुम्ही मॅन्यूअली देखील हे सेट करू शकता.

कॅशे क्लिअर करा

इंटरनेट स्लो होण्यामागे कॅशे देखील कारण असू शकते. कॅशे फूल झाल्यास स्मार्टफोन स्लो होतो व याचा परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर देखील होतो. त्यामुळे कॅशे क्लिअर करा.

अ‍ॅप ऑटो अपडेट्स बंद करा

मोबाइलमधील अनेक अ‍ॅप्स आपोआप अपडेट होत असतात. ऑटो अपडेट्स चालू असल्याने हे अ‍ॅप्स आपोआप अपडेट होतात. यामुळे इंटरनेट स्पीड कमी होता. त्यामुळे ऑटो अपडेट बंद ठेवा.

ऑटो प्ले डाउनलोड पर्याय बंद ठेवा

आज स्मार्टफोन असणारी प्रत्येक व्यक्ती तासंतास सोशल मीडिया वापरत असते. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेट लागते. ऑटो प्ले सुरू असल्याने जास्त डेटा लागतो व यामुळे इंटरनेट स्पीड देखील कमी होतो. तुही सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले आणि डाउनलोड पर्याय बंद करू शकता.

बिनकामाची app काढून टाका:-मोबाईल मध्ये अनेक अशी असतात ते आपल्याला उवयोगात येत नाहीत.मात्र हेअँप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *