वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव pdf मध्ये मिळवण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव सादर
करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील.

1) कव्हरिंग लेटर
2) विहित नमुन्यातील अर्ज
3) 21 दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण
4) कर्मचाटी वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेer
5) मागील दोन वर्षांचे गोपनीय अहवाल
6) न्यायालयीन खातेनिहाय चौकशी नसलेबाबत
चा दाखला
7) शाळा 100 % प्रगत असलेबाबतचा दाखला
8) शाळा अ श्रेणीत असलेबाबतचा दाखला
9) कर्मचाटी व मुख्याध्यापक यांचे वेतन निश्चिती
बाबतचे हमीपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *