सरदार वल्लभभाई पटेल जयंती प्रश्नमंजुषा

1205

Sardar vallabh bhai patel jayanti quiz

1 / 7

कोणत्या आंदोलनात वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली?

2 / 7

भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

3 / 7

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस भारत सरकारने काय म्हणून घोषित केला आहे?

4 / 7

सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते

5 / 7

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म केव्हा झाला ?

6 / 7

सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला?

7 / 7

वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *