इयत्ता सातवी | विषय भूगोल | वारे |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

8

वारे

1 / 10

एखादी जड वस्तु हवेने हालत नसते कारण त्या वस्तुच्या तुलनेत हवेचा दाब

2 / 10

उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते  वारे होय.

3 / 10

पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती ?

4 / 10

मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते गृहीय  वारे उत्तर गोलार्धात वाहतात ?

5 / 10

ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच नसते .

6 / 10

पर्वतावर हवेचा दाब कसा असतो ?

7 / 10

पर्वतीय वारे सूर्यास्तापूर्वी वाहतात .

8 / 10

दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून कुठे वाहतात .

9 / 10

हवा तापल्याने काय होते ?

10 / 10

रात्री जमीनिकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यास कोणते वारे म्हणतात ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *