निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती करू शकता|शेवटची तारीख व लिंक

निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करत असताना जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर आपला नोंदणी क्रमांक वापरून आपण आपली चूक दुरुस्त करू शकता.यासाठी आपणास खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी क्रमांक टाइप करायचा व आपली दुरुस्ती करून घ्यायची आहे.

दुरुस्ती लिंक

काय काय दुरूस्त करू शकता

1.प्रशिक्षण प्रकार

2.प्रशिक्षण गट

3.डबल नोंदणी रद्द करता येईल

4.इमेल आयडी बदलता येईल

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदनी दुरुस्ती ही २८ जुलै 2023 रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *