शैक्षणिकइयत्ता सातवी | विषय भूगोल | वारे | January 2, 2023January 2, 2023 - by Santosh Kendre - Leave a Comment पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा | 8 12345678910 वारे 1 / 10 एखादी जड वस्तु हवेने हालत नसते कारण त्या वस्तुच्या तुलनेत हवेचा दाब जास्त असतो खूपच कमी असतो यापैकी नाही 2 / 10 उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते वारे होय. पूर्वीय दक्षिणी पश्चिमी 3 / 10 पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती ? वायव्य ते ईशान्य वायव्य ते आग्नेय ईशान्य ते आग्नेय 4 / 10 मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते गृहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात ? पूर्वीय वारे दक्षिणी वारे पश्चिमी वारे 5 / 10 ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच नसते . बरोबर चूक 6 / 10 पर्वतावर हवेचा दाब कसा असतो ? कमी जास्त खूपच कमी असतो 7 / 10 पर्वतीय वारे सूर्यास्तापूर्वी वाहतात . बरोबर चूक यापैकी नाही 8 / 10 दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून कुठे वाहतात . आकाशाकडे जमिनीकडे पर्वताकडे 9 / 10 हवा तापल्याने काय होते ? हवेचा दाब वाढतो हवेचा दाब कमी होतो हवेचा दाब तेवढाच राहतो 10 / 10 रात्री जमीनिकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यास कोणते वारे म्हणतात ? खारे वारे समुद्री वारे मतलइ वारे Your score is 0%