इयत्ता सातवी | विषय भूगोल | मानवी वस्ती |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

12

मानवी वस्ती

1 / 10

ग्रामीण वस्ती ही कोणत्या स्वरूपाची असते ?

2 / 10

समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या वस्तीस काय म्हणतात ?

3 / 10

सुपीक जमीन ही मानवी वस्तीसाठी एक _____ परिस्थिति आहे .

4 / 10

राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पानवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती _____ झाल्याचे आढळते .

5 / 10

पुढीलपैकी कोणता घटक मानवी वस्तीवर परिणाम करत नाही ?

6 / 10

विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नसतात .

7 / 10

पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्तीमध्ये तुलनेने लोकसंख्या जास्त असते ?

8 / 10

केंद्रीत वस्तीत घरे एकमेकांच्या ___ असतात .

9 / 10

वितरणानुसार मानवी वस्त्याचे किती प्रकार पडतात ?

10 / 10

विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्याचे किती प्रकार असतात ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *