प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा प्रमाणपत्र मिळवा

2228

Republic Day Quiz

1 / 10

राज्यांच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनी झेंडा कोण फडकवतं?

2 / 10

भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास............पासून सुरुवात झाली.

3 / 10

घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले ?

4 / 10

भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते ?

5 / 10

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

6 / 10

भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे ?

7 / 10

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

8 / 10

पहिल्या प्रजासत्ताक दिनी भारताचे राष्ट्रपती कोण होते?

9 / 10

संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता?

10 / 10

मसुदा समितीच्या एकूण किती सभा झाल्या ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *