शैक्षणिकप्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा प्रमाणपत्र मिळवा January 24, 2023January 24, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 2228 12345678910 Republic Day Quiz 1 / 10 राज्यांच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनी झेंडा कोण फडकवतं? मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती 2 / 10 भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास............पासून सुरुवात झाली. 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1947 15 ऑगस्ट 1947 3 / 10 घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले ? दिल्ली मुंबई कलकत्ता 4 / 10 भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते ? नेताजी सुभाषचंद्र बोस डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद 5 / 10 मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद नेताजी सुभाषचंद्र बोस 6 / 10 भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे ? राष्ट्रपती पंतप्रधान अध्यक्ष 7 / 10 राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1947 1957 1951 8 / 10 पहिल्या प्रजासत्ताक दिनी भारताचे राष्ट्रपती कोण होते? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू 9 / 10 संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता? २ वर्ष ११ महिने १८ दिवस २ वर्ष १० महिने ९ दिवस २ वर्ष ११ महिने 22 दिवस 10 / 10 मसुदा समितीच्या एकूण किती सभा झाल्या ? 54 34 44 Your score is 0%