शैक्षणिकहुतात्मा दिन स्पेशल प्रश्नमंजुषा_महात्मा गांधी पुण्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा January 29, 2023January 29, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 0 12345678910 Hutatma Day Special Quiz 1 / 10 गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात कोठून केली? साबरमती आश्रम अहमदाबाद सुरत 2 / 10 स्वदेशीचा मंत्र देण्यासाठी स्वतः गांधीजी काय करत? उद्योग व्यवसाय चरखा सूतकताई व्यापार व्यवसाय शेती व्यवसाय 3 / 10 महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली? नथुभाई शर्मा नथुराम गोडसे आत्माराम पटेल 4 / 10 गांधीजींनी आयुष्यभर कोणत्या तत्वांचा स्विकार केला? सत्य व अहिंसा राजकारण व समाजकारण असत्य व अहिंसा 5 / 10 गांधीजींचे आवडते भजन कोणते? वैष्णव जन तो तेने कही जे ए मालिक तेरे बंदे हम रघुपती राघव राजाराम 6 / 10 मिठाचा सत्याग्रह कोठे करण्यात आला? दांडी पोरबंदर अहमदाबाद 7 / 10 महात्मा गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते? कस्तुरबा गांधी सरोजनी देवी मिनाबेन गांधी 8 / 10 गांधीजींचा जन्म कोठे झाला? अहमदाबाद पोरबंदर जयपूर 9 / 10 महात्मा गांधी जयंती कधी साजरी केली जाते? 2 आक्टोबर 1 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर 10 / 10 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय? रोहनदास प्रेमचंद गांधी मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी Your score is 0%