पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा

183

Punyshlok Ahilyadewi holkar special quiz

1 / 10

अहिल्याबाईचे नाव कोणत्या विद्यापीठास देण्यात आले आहे ?

2 / 10

अहिल्याबाईनी कोणत्या प्रांतावर राज्यकारभार केला ?

3 / 10

अहिल्याबाईनी जवळपास किती वर्षे राज्यकारभार केला ?

4 / 10

अहिल्याबाईनी सेनापती म्हणून कुणाची नेमणूक केली ?

5 / 10

मल्हाररावांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते ?

6 / 10

अहिल्याबाईनी कोणत्या ठिकाणी आपली राजधानी हलविली?

7 / 10

अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कोणत्या   लढाईत धारातीर्थी पडले ?

8 / 10

अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे  नाव काय होते ?

9 / 10

अहिल्याबाई होळकर यांच्या सासऱ्यांचे नाव काय होते ?

10 / 10

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी  कोठे  झाला?

Your score is

0%

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषा

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले,

प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला,महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.

राणी अहिल्याबाई या हिंदू मंदिरांच्या महान प्रवर्तक आणि निर्मात्या होत्या. त्यानी भारतभर शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषा

अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे हे गावचे पाटील होते.

भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले.

अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील चौंडी गावात (सध्याचा अहमदनगर जिल्हा) माणकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्याकडे मराठी हिंदू कुटुंबात झाला,

जिथे त्यांचे वडील, माणकोजी शिंदे, एक सन्माननीय धनगर (गडरिया) कुटुंबातील वंशज, पाटील म्हणून काम करत होते.

अधिक माहितीसाठी

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *