शैक्षणिकजागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा|World Environment Day Quiz June 5, 2024June 5, 2024 - by Santosh Kendre - Leave a Comment 68 12345678 World Environment Day Quiz 1 / 8 WED चे FULL FORM (पूर्ण रूप) काय ? World environment day World economy day Wednesday 2 / 8 What is the theme of World Environment Day 2023? जागतिक पर्यावरण दिन 2023 ची थीम काय आहे ? फक्त एक पृथ्वी प्लास्टिक प्रदूषणावर उपाय निसर्गासाठी वेळ 3 / 8 Who established World Environment Day? जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना कोणी केली ? संयुक्त राष्ट्र जागतिक आरोग्य संघटना भारत 4 / 8 Which country organized the event of World Environment Day 2022? 2022 च्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या देशाने केले होते ? इंग्लड स्वीडन ऑस्ट्रेलिया 5 / 8 Who is known as the father of environment in India? भारतातील पर्यावरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ? हिरालाल चौधरी ॲडम स्मिथ डॉक्टर रामदेव मिश्रा 6 / 8 जल प्रदूषण टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? नद्यांमध्ये कचरा टाकणे टाळणे घरे आणि कारखान्यांकडून येणारे पाणी योग्यरित्या सांडणे पाणी वाचवणे वरील सर्व 7 / 8 हरितगृह वायूंमुळे होणारा परिणाम कोणता? जागतिक तापमान वाढ पर्जन्यमान कमी होणे समुद्र पातळी वाढणे वरील सर्व 8 / 8 ओझोन थर हे पृथ्वीचे संरक्षण करते: वायू प्रदूषणापासून धुळीपासून अतिनील किरणोत्सर्गापासून उष्णतेपासून Your score is 0%