आता जर आपणास कोणतेही कर्ज/लोन घ्यायचं असेल तर एक शब्द तुमच्या कानावर नेहमी पडत असतो. तो म्हणजे श म्हणजे ‘सिबिल स्कोअर’ होय. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 पर्यंत असतो. जेवढा जास्त स्कोअर तेवढी चांगली बाब. तुम्ही जर 900 सिबिल स्कोअर च्या जवळपास असाल, तर हा चांगला स्कोअर मानला जातो. जर तुमचा सिबिल स्कोअर 300 च्या आसपास असेल तर ही वाईट बाब आहे.
CIBIL Score सिबिल स्कोअर जर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरचं बँका कर्ज देतात असं देखील आहे. त्यामुळे आपला सिबिल स्कोअर हा अत्यंत चांगला असणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांचं सिबिल हे काही हप्ते न भरल्यामुळे किंवा इतर कारणामुळे खराब झालेलं असतं. अशा परिस्थितीत बँका लोन देण्यासाठी टाळाटाळ करतात.
तुम्ही कर्ज वेळेवर फेडल्यानंतर आपल्या सिबिल स्कोअरमध्ये सुधारणा होते. आपला सिबिल स्कोअर कधी कधी कर्ज किंवा EMI आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नसल्यास खराब होतो. तुमचा सिबिल स्कोअर चांगला करण्यासाठी हे रखडलेले सर्व व्यवहार पूर्ण करा.म्हणजे आपला सीबील स्कोर सुधारेल
जर आपला सिबिल स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर निश्चितच आपल्याला लोन/ कर्ज घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तर तुमचा सिबिल स्कोअर काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सिबिल स्कोअर मोबाईलमध्ये कसा तपासायचा जाणून घेऊ या..
https://homeloans.sbi/getcibil या वेबसाईटवर जा.यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेन्डर, जन्मतारीख, पत्ता, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर, आणि ई-मेल अशी माहिती विचारली जाईल.
ही माहिती व्यवस्थितपणे भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला दिसून जाईल.तसेच याचे PDF सुद्धा तुम्हाला डाऊनलोड करता येईल.हे PDF पासवर्ड प्रोटेक्टड असते त्याचा तुम्हाला पासवर्ड SMS द्वारे मिळून जाईल.
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक
- शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरू
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत….
- दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 तालुका व जिल्हास्तर निकाल
- शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ राज्यस्तर पुरस्कार प्राप्त उमेदवार यादी
- STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी -१ आयोजनाबाबत….
- यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे-(शिक्षणाधिकारी प्रा.)
- शिक्षक दिनानिमित्त स्पेशल प्रश्नमंजुषा
- २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती बाबत
- शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद|शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती शासन निर्णय जारी
- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत…
- १/११/२००५ पूर्वी पदभरती/अधिसूचना निर्गमित कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करणे बाबत
- Income Tax Budget 2024: कर्मचाऱ्यांना दिलासा, 3.75 लाखांपर्यंतच्या पगारावर कर नाही, स्टँडर्ड डिडक्शनही वाढली
- लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ योजना|काय आहे योजना
- पोषणआहार सॉफ्टवेअर|पोषणशक्ती योजना एक्सेल
- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची व्याप्ती वाढविणेबाबत आजचा शासन निर्णय
- पायाभूत नियतकालिक चाचणी उत्तरसूची|गुणदान तक्ते एक्सेल शिट
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.
- स्वच्छतेचे दोन रंग अभियान यशस्वी करावे -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांचे आवाहन अलिबाग
- STARS प्रकल्प अंतर्गत PAT नियतकालिक चाचणी अंमलबजावणी|वेळापत्रक
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 होणार ऑनलाईन पध्दतीने, ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविल्या निविदा
- शाळा सोडल्याच्या दाखल्याची फी किती?शासन निर्णय पहा
- डॉ. जयप्रकाश केंद्रे यांना राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार!
- ‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही
- इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादी खालील लिंकवर पाहू शकता
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना मिळणार 1500 रू महिना | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024
- राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष व सविस्तर माहिती
- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.
- My Bharat पोर्टलवर शाळा / महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस (दि. २१.०६.२०२४) रोजीच्या उपक्रमात सहभागी होणेबाबत
- ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.
- STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ आयोजनाबाबत
- जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात नवीन धोरण शासन निर्णय जारी
- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत.
- श्री शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त प्रश्नमंजुषा
- जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा|World Environment Day Quiz
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषा
- सन २०२४-२५ मोफत गणवेश योजनेतील बदल आजचा शासन निर्णय पहा
- विरुद्धार्थी शब्द|antonyms questions|प्रश्नमंजुषा|सरावासाठी उपयुक्त
- अलंकारिक शब्द|मराठी व्याकरण|सरावासाठी 10 प्रश्न
- Gk Test|दिशा सामान्य ज्ञान टेस्ट|Direction Gk Test
- महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा_Mahatma Basweshawar jayanti special quiz
- महाराणा प्रताप महाराज जयंती निमित्त प्रश्नमंजुषा_Maharana Pratap Jayanti
- रवींद्रनाथ टागोर जयंती स्पेशल प्रश्नमंजुषा|Ravindranath Tagor jaynati quiz
- वनस्पती या घटकांवर आधारित टेस्ट_जीवशास्त्र_biology टेस्ट 2
- जीवशास्त्र चाचणी-1 |Biology test 1|NEET
- शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया २०२४ कार्यवाही सुरू_विनंती अर्ज
- दि.०१/११/२००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या शासकीय अधिकारी /कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती.
- भगवान श्रीराम जयंती स्पेशल प्रश्नमंजुषा
- दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करणेबाबत.
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे_सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
- मतदान ड्युटीसाठी महत्वाची माहिती_व्हिडिओ डाकुमेंट
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा
- महात्मा फुले जयंती निमित्त स्पेशल प्रश्न मंजुषा
- शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे रजेचे अर्ज HRMS प्रणाली मार्फत सादर करणे बाबत
- वार्षिक परीक्षा वेळापत्रक_संकलित मूल्यमापन चाचणी २ व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात
- नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.
- जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारे राबविणार
- ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची
- महिला दिनानिमित्त प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा व त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना-– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- ५ वी व ८वी साठी वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका व कार्यपद्धती निश्चित करणेबाबत
- सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्ती अधिनियम अंमलबजावणीबाबत.
- स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. थकीत वीज देयक तसेच, अनुदान निर्धारण पूर्ण झालेल्या शाळांना अनुदान बाबत शासन निर्णय
- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत.
- मुलींना आता मोफत उच्चशिक्षण मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रमाचा समावेश
- राज्यातील शाळा आता 9 नंतर_का घ्यावा लागला सरकारला असा निर्णय?
- राज्यातील सर्व शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवण्याबाबत शासन निर्णय.
- Income Tax_केंद्र शासनाचे आर्थिक वर्ष 2023-2024 करीता आयकर कपातीचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत परिपत्रक
- शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी 500+ प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी_ 5वी 8वी साठी pdf मध्ये उपलब्ध
- आकारिक चाचणी २_ प्रश्नपत्रिका_१ली ते ८वी pdf मध्ये उपलब्ध
- केंद्रप्रमुख पदाची परीक्षा डिसेंम्बरच्या शेवटच्या आठवड्यात होणार
- आंतर जिल्हा बदली बाबत महत्वपूर्ण निर्णय_फॉर्म एडिट आणि नवीन फॉर्म भरता येणार
- सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.
- महात्मा गांधी जयंती निमित्ताने प्रश्नमंजुषा|प्रश्न सोडवा त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- शिक्षक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा|प्रश्न सोडवा त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त प्रश्नमंजुषा|National Sports Day quiz|प्रश्न सोडवा प्रमाणपत्र मिळवा
- निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाबाबत SCERT पुणे यांचे महत्वाचे प्रसिद्धी पत्रक|
- Chandryan-3 Special Quiz|चंद्रयान-३ प्रश्नमंजुषा|प्रश्न सोडवा व त्वरित प्रमानपत्र मिळवा
- आंतरजिल्हा बदली बाबत ग्रामविकासचे महत्वपूर्ण आजचे पत्र
- चंद्रायान-3|Chandrayan-3 Mission Soft landing Live telecast
- नागपंचमी सणा विषयी सविस्तर माहिती|भारतातील महत्वाचा सण
- नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी निमित्त प्रश्न मंजुषा|प्रश्न सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल प्रश्न मंजुषा_प्रश्न सोडवा व त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- लोकमान्य टिळक प्रश्नमंजुषा
- उत्तर चाचणी सेतू अभ्यासक्रम_Pdf डाउन लोड करा
- शिक्षकांसाठी विडिओ निर्मिती स्पर्धा_निकष_अटी व शर्थी_विडिओ अपलोड करण्यासाठी लिंक
- निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती करू शकता|शेवटची तारीख व लिंक
- दिवस 10| इयत्ता 6 | सेतु अभ्यास सर्व विषय एकत्र|Bridge Course|2nd to 10 th
- दिवस 10| इयत्ता 5 | सेतु अभ्यास सर्व विषय एकत्र|Bridge Course|2nd to 10 th
- राज्यातील शिक्षक भरती व शिक्षकांच्या बदल्या संदर्भात नवीन धोरण लागू|शासन निर्णय जारी
- शिक्षक बदली बाबत महत्वाचा आजचा शासन निर्णय
- राजर्षी शाहू महाराज प्रश्नमंजूषा_Rajarshi Shahu Maharaj Quiz
- उन्हाळी सुट्टीतील घरचा अभ्यास_इयत्ता निहाय अभ्यास