प्रस्तावना:-
महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित भाषा सुत्रानुसार व महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम, सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३ दिनांक ०९ मार्च, २०२० आणि मराती भाषा विभाग राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२० ची अंमलबजावणी करण्याबाबतची अधिसूचना दिनांक १६ मार्च, २०२० रोजी प्रसिध्द केली आहे.
त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीचे करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल, २०२० पासून करण्यात येत आहे.वरील अधिनियमाची सन २०२०-२१ पासून टप्या-टप्याने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, तथापि, कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित सुरु नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन २०२२-२३ च्या आठवीची बॅच २०२३- २४ ला नववी मध्ये व २०२४-२५ ला दहावीला जाईल त्यांना एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबतचा निर्णय दिनांक १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे.
सदर सवलत ही फक्त एका बॅचपुरतीच मर्यादित होती, मराठी भाषा विषयाचे मूल्यांकन करताना श्रेणी स्वरुपात करण्याबाबत सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे.
तथापि, वरील सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही विकाणी दिसून येत आहे. यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक:-
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील निर्देश देण्यात येत आहेत:-
१.राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावी.
कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित सुरु नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन २०२२- २३ च्या आठवीची बॅच २०२३-२४ ला नववी मध्ये व २०२४-२५ ला दहावीला जाईल त्यांना एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबत दिनांक १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे सवलत दिली आहे. सदर सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे श्रेणी स्वरूपात करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या नोंदी संबंधित शाळांनी ठेवाव्यात व त्याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा.
दिनांक १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबतचा सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. सदर सवलतीचा गैरवापर होत असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.
ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम ४ मध्ये करण्यात आलेली आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आल्यास तसा अहवाल शासनास सादर करावा. शासनास अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावरुन संबंधित शाळेवर कार्यवाही करण्यात येईल.
शासन निर्णय वाचा
शासनाचे अधिकृत संकेतस्थळ
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रकजिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार …
- शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरूपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर …
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत….विषय : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत…. राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना …
- दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 तालुका व जिल्हास्तर निकालतालूका स्तर निकाल पाहण्यासाठी जिल्हा स्तर निकाल पाहण्यासाठी राज्य स्तर निकाल पाहण्यासाठी
- शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ राज्यस्तर पुरस्कार प्राप्त उमेदवार यादीराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
- STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी -१ आयोजनाबाबत….विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी -१ आयोजनाबाबत…. उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) …
- यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे-(शिक्षणाधिकारी प्रा.)यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत शिक्षक संवर्गाची मुळ सेवा पुस्तके अद्यावत नसल्याने वरिष्ठ कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने आपण आपल्या पंचायत समिती स्तरावर सेवा पुस्तक अद्यावत करण्यासाठी विशेष कॅम्पचे …
- शिक्षक दिनानिमित्त स्पेशल प्रश्नमंजुषा
- २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती बाबतस्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व …
- शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद|शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती शासन निर्णय जारीबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण …
- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत…केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तसेच, शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा …
- १/११/२००५ पूर्वी पदभरती/अधिसूचना निर्गमित कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करणे बाबत
- Income Tax Budget 2024: कर्मचाऱ्यांना दिलासा, 3.75 लाखांपर्यंतच्या पगारावर कर नाही, स्टँडर्ड डिडक्शनही वाढलीआयकर बजेट 2024: नोकरदारांना दिलासा, 3.75 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कर नाही, मानक वजावटही वाढलीइन्कम टॅक्स स्लॅब्स बदल: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासोबतच करदात्यांनाही दिलासा …
- लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ योजना|काय आहे योजनामुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली . …
- पोषणआहार सॉफ्टवेअर|पोषणशक्ती योजना एक्सेलपोषणआहार सॉफ्टवेअर
- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची व्याप्ती वाढविणेबाबत आजचा शासन निर्णय“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग. शासन निर्णय क्रमांक- मबावि २०२४/प्र.क्र.९६/कार्या-२. नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा …
- पायाभूत नियतकालिक चाचणी उत्तरसूची|गुणदान तक्ते एक्सेल शिटप्रथम भाषा उत्तरसूची राज्यस्तरावरून उत्तरसूची जस जशा प्राप्त होतील तसे येथे देण्यात येतील तृतीय भाषा इंग्रजी उत्तरसूची गणित उत्तरसूची सूचना अ.क्र इयत्ता विषय डाऊनलोड १ ३ री मराठी डाऊनलोड २ …
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत.राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३२४/प्र.क्र.०३/सेवा-९ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु …
- स्वच्छतेचे दोन रंग अभियान यशस्वी करावे -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांचे आवाहन अलिबागस्वच्छतेचे दोन रंग.अभियान यशस्वी करावे. .मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बा स्टे वाड यांचे आवाहन अलिबाग ….महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये …
- STARS प्रकल्प अंतर्गत PAT नियतकालिक चाचणी अंमलबजावणी|वेळापत्रकSTARS प्रकल्प अंतर्गत PAT परीक्षा अंमलबजावणी|वेळापत्रक SCERT ने दि १९ जून २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि… उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी …
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 होणार ऑनलाईन पध्दतीने, ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविल्या निविदावरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 होणार ऑनलाईन पध्दतीने, ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविल्या निविदा प्रशिक्षणार्थीना / शिक्षकांना माहिती नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात पोर्टल विकसित करणे. प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन (payment gateway) …
- शाळा सोडल्याच्या दाखल्याची फी किती?शासन निर्णय पहावाचा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.५) प्रस्तावना : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५, दिनांक २६ एप्रिल, २०१५ रोजी प्रख्यापित करण्यात येवून राजपत्रात प्रसिध्द …
- डॉ. जयप्रकाश केंद्रे यांना राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार!अहमदपूर – डॉ. जयप्रकाश केंद्रे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि समर्पणाबद्दल प्रतिष्ठित राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट …
- ‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाहीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत …
- इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादी खालील लिंकवर पाहू शकताइ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादी
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना मिळणार 1500 रू महिना | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 – महाराष्ट्रातील मुली व महिलांना आता दर महा 1500 रू मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत मुली …
- राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष व सविस्तर माहितीराज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविणेबाबत. महाराष्ट्र शासन,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय शिक्षण हा समाजाच्या …
- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. …
- My Bharat पोर्टलवर शाळा / महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस (दि. २१.०६.२०२४) रोजीच्या उपक्रमात सहभागी होणेबाबतMy Bharat पोर्टलवर शाळा / महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस (दि. २१.०६.२०२४) रोजीच्या उपक्रमात सहभागी होणेबाबत My Bharat पोर्टलवर शाळा/ महाविद्यालयांची नोंदणी करण्यासाठी येथे Click करा. शिक्षण आयुक्तालयाने दि …
- ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत. शासन अधिसूचना, वित्त विभाग, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत, ५ …
- STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ आयोजनाबाबतविषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ आयोजनाबाबत…. संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दत्तीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for …
- जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात नवीन धोरण शासन निर्णय जारीजिल्हाअंतर्गत बदली संदर्भात नवीन धोरण शासन निर्णय जारी जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना …
- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत. राज्यामध्ये विदर्भ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची नवीन …
- श्री शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त प्रश्नमंजुषाश्री शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त प्रश्नमंजुषा तारीख: ६ जून १६७४ (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९६) स्थळ: रायगड किल्ला महत्त्व: विधी: उपस्थिती: परिणाम: आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा महाराष्ट्रात …
- जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा|World Environment Day Quiz
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावरवरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे.यानुसार …
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषा
- सन २०२४-२५ मोफत गणवेश योजनेतील बदल आजचा शासन निर्णय पहाकेंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील …
- विरुद्धार्थी शब्द|antonyms questions|प्रश्नमंजुषा|सरावासाठी उपयुक्तविरुद्धार्थी शब्द|antonyms questions|प्रश्नमंजुषा|सरावासाठी उपयुक्त
- अलंकारिक शब्द|मराठी व्याकरण|सरावासाठी 10 प्रश्नप्रश्न निर्मिती -श्री.संतोष राऊत मराठी व्याकरणातील अलंकारिक शब्द याविषयी माहिती:- अलंकारिक शब्द म्हणजे असे शब्द ज्यांचा अर्थ थेट न होता, त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर गोष्टींचा बोध करून देतात. हे …
- Gk Test|दिशा सामान्य ज्ञान टेस्ट|Direction Gk Testदिशा: मार्गदर्शक तत्त्वे मानवजातीच्या इतिहासापासूनच दिशांचा शोध घेण्याची आणि त्यांचा वापर करण्याची गरज भासत आली आहे. पूर्वेकडे सूर्योदय होतो आणि पश्चिमेकडे मावळतो हे निरीक्षण करून दिशांची कल्पना विकसित झाली. जगभरातील …
- महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा_Mahatma Basweshawar jayanti special quiz
- महाराणा प्रताप महाराज जयंती निमित्त प्रश्नमंजुषा_Maharana Pratap Jayanti
- रवींद्रनाथ टागोर जयंती स्पेशल प्रश्नमंजुषा|Ravindranath Tagor jaynati quiz
- वनस्पती या घटकांवर आधारित टेस्ट_जीवशास्त्र_biology टेस्ट 2
- जीवशास्त्र चाचणी-1 |Biology test 1|NEETजीवशास्त्र या विषयावर आधारित 10 बहुपर्यायी प्रश्न,NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
- शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया २०२४ कार्यवाही सुरू_विनंती अर्जजिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासुन कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पा नुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, असे निर्देश आहेत. शासन …
- दि.०१/११/२००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या शासकीय अधिकारी /कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती.शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व …
- भगवान श्रीराम जयंती स्पेशल प्रश्नमंजुषा
- दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करणेबाबत.विषय :- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करणेबाबत. उपरोक्त …
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे_सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषाप्रश्न सोडवा आणि त्वरित प्रमापत्र मिळवा_स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्नमंजुषा_विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी अत्यंत उपयोगी सराव परीक्षा
- मतदान ड्युटीसाठी महत्वाची माहिती_व्हिडिओ डाकुमेंट
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा
- महात्मा फुले जयंती निमित्त स्पेशल प्रश्न मंजुषा
- शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे रजेचे अर्ज HRMS प्रणाली मार्फत सादर करणे बाबतदि.०१ एप्रिल, २०२४ पासून सर्व रजेचे अर्ज HRMS प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत. राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात HRMS (Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय …
- वार्षिक परीक्षा वेळापत्रक_संकलित मूल्यमापन चाचणी २ व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भातनियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत…. संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांकः आरटीई २०२२/प्र.क्र.२७६/एसडी.-१ दि. ०७.१२.२०२३ २. प्रस्तुत कार्यालयाचे …
- नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम …
- जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारे राबविणारशिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त विषयांकित मागणीबाबतची निवेदने या विभागास प्राप्त होत आहेत ०२. शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२३ अनुसार …
- ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली शिष्यवृत्तीची परीक्षा आणि त्याची अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून उत्तर सूची डाऊनलोड करा आणि आपली …
- महिला दिनानिमित्त प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा व त्वरित प्रमाणपत्र मिळवामहिला दिनानिमित्त प्रश्नमंजुषा|प्रश्न सोडवा व त्वरित प्रमाणपत्र मिळवा|Women’s Day Special Quiz
- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना-– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणाशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना-– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय मुंबई, दि. १ : – राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील …
- ५ वी व ८वी साठी वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका व कार्यपद्धती निश्चित करणेबाबतसंदर्भ:- संदर्भ :-१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ २. शासन निर्णय क्र. पीआरई/२०१०/११३६) १०/प्राशि-५, दि. २० ऑगस्ट २०१० ३ महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम …
- सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्ती अधिनियम अंमलबजावणीबाबत.प्रस्तावना:- महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित भाषा सुत्रानुसार व महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम, सन २०२० चा महाराष्ट्र …
- स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. थकीत वीज देयक तसेच, अनुदान निर्धारण पूर्ण झालेल्या शाळांना अनुदान बाबत शासन निर्णयमहाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रस्तावना:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या चेतन खर्चाच्या ४ टक्केपर्यंत सादिलवार खर्च …
- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत.केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण’Education’ घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. …
- मुलींना आता मोफत उच्चशिक्षण मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रमाचा समावेश
- राज्यातील शाळा आता 9 नंतर_का घ्यावा लागला सरकारला असा निर्णय?राज्यातल्या सर्व शाळा आता सकाळी 9 नंतर भरणार आहेत.महाराष्ट्र शासनाने असा शासन निर्णयच जारी केला आहे.यापूर्वी राज्यातल्या काही शाळा ह्या सकाळी 7 वाजता तर काही शाळा 7 नंतर पण सकाळी …
- राज्यातील सर्व शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवण्याबाबत शासन निर्णय.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला, सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, …
- Income Tax_केंद्र शासनाचे आर्थिक वर्ष 2023-2024 करीता आयकर कपातीचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत परिपत्रककेंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक क्रमांक १/२०२४ एफ क्र.३७०१४२/ ३८/२०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४ अन्वये वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करीता (कर निर्धारण वर्ष २०२४-२०२५) आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. …
- शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी 500+ प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी_ 5वी 8वी साठी pdf मध्ये उपलब्धइयत्ता पाचवी इयत्ता आठवी सन 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिका
- आकारिक चाचणी २_ प्रश्नपत्रिका_१ली ते ८वी pdf मध्ये उपलब्धइयत्ता १ली ते चौथी मराठी माध्यम इयत्ता पहिली ते चौथी सेमी माध्यम इयत्ता निहाय सर्व प्रश्नपत्रिका लिंक
- केंद्रप्रमुख पदाची परीक्षा डिसेंम्बरच्या शेवटच्या आठवड्यात होणारविषय:- ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३’ या परीक्षेचे आयोजनाबाबत. संदर्भ:- १. शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी१. दि. १५/०९/२०२२. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३’ या …
- आंतर जिल्हा बदली बाबत महत्वपूर्ण निर्णय_फॉर्म एडिट आणि नवीन फॉर्म भरता येणार
- सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि.०७/०४/२०२१ व दि. २३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील …
- महात्मा गांधी जयंती निमित्ताने प्रश्नमंजुषा|प्रश्न सोडवा त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- शिक्षक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा|प्रश्न सोडवा त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त प्रश्नमंजुषा|National Sports Day quiz|प्रश्न सोडवा प्रमाणपत्र मिळवा
- निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाबाबत SCERT पुणे यांचे महत्वाचे प्रसिद्धी पत्रक|शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९ / प्र.क्र. ४३ / प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१ तील परिच्छेद क्र. २ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य …
- Chandryan-3 Special Quiz|चंद्रयान-३ प्रश्नमंजुषा|प्रश्न सोडवा व त्वरित प्रमानपत्र मिळवाखालील प्रश्न सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- आंतरजिल्हा बदली बाबत ग्रामविकासचे महत्वपूर्ण आजचे पत्रदि.०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारीत धोरण विहीत करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी सन २०२२ ची आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबविण्यात आलेली आहे. तसेच …
- चंद्रायान-3|Chandrayan-3 Mission Soft landing Live telecast
- नागपंचमी सणा विषयी सविस्तर माहिती|भारतातील महत्वाचा सणनागपंचमी हा सण भारतातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नाग देवताला पावसाळ्याचे …
- नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी निमित्त प्रश्न मंजुषा|प्रश्न सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल प्रश्न मंजुषा_प्रश्न सोडवा व त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- लोकमान्य टिळक प्रश्नमंजुषा
- उत्तर चाचणी सेतू अभ्यासक्रम_Pdf डाउन लोड करासेतू अभ्यास उत्तर चाचणी : मराठी माध्यम [Bridge Course Post Test : Marathi Medium] अनु. क्र./Sr.No. इयत्ता/Standard गणित /Maths मराठी/Marathi इंग्रजी/English विज्ञान/Science सामाजिक शास्त्र /Social Science 1. इयत्ता २ री …
- शिक्षकांसाठी विडिओ निर्मिती स्पर्धा_निकष_अटी व शर्थी_विडिओ अपलोड करण्यासाठी लिंकराज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ बाबत आयोजन, सविस्तर सूचना वितरण व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना सोपविण्यात आलेले …
- निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती करू शकता|शेवटची तारीख व लिंकनिवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करत असताना जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर आपला नोंदणी क्रमांक वापरून आपण आपली चूक दुरुस्त करू शकता.यासाठी आपणास खाली दिलेल्या लिंक वर …
- दिवस 10| इयत्ता 6 | सेतु अभ्यास सर्व विषय एकत्र|Bridge Course|2nd to 10 th
- दिवस 10| इयत्ता 5 | सेतु अभ्यास सर्व विषय एकत्र|Bridge Course|2nd to 10 th
- राज्यातील शिक्षक भरती व शिक्षकांच्या बदल्या संदर्भात नवीन धोरण लागू|शासन निर्णय जारीशासन निर्णयातील ठळक बाबी ●30,000 शिक्षकांची भरती होणार●यापूर्वी ज्यांनी आंतरजिल्हा बदली साठी अर्ज केला आहे व बदली झाली नाही अशा शिक्षकांचे अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जसे रिक्त पदे होतील तसे त्याच …
- शिक्षक बदली बाबत महत्वाचा आजचा शासन निर्णयप्रस्तावना :- जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करित असताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा …
- राजर्षी शाहू महाराज प्रश्नमंजूषा_Rajarshi Shahu Maharaj Quizछत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी थोडक्यात माहिती छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी प्रसिद्ध, हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ – १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते. राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू …
- उन्हाळी सुट्टीतील घरचा अभ्यास_इयत्ता निहाय अभ्यासउन्हाळी अभ्यास सेट नं १ इयत्ता अभ्यास PDF पहिली येथे क्लिक करा दुसरी येथे क्लिक करा तिसरी येथे क्लिक करा चौथी येथे क्लिक करा पाचवी येथे क्लिक करा इयत्ता १ …
- महाराष्ट्र दिन/कामगार दिन स्पेशल प्रश्न मंजुषाप्रश्न सोडवा व त्वरित प्रमाणपत्र मिळवा
- उन्हाळी पर्यटनासाठी महाराष्ट्रातील १० पर्यटन स्थळेआज आपण महाराष्ट्रातील दहा उन्हाळी पर्यटन स्थळ बद्दल जाणून घेणार आहोत १० पाचगणी पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थान पैकी एक आहे पाचगणी हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील एक …
- विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत नवीन शासन निर्णय.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २ (ZC) अंतर्गत, परिशिष्टात नमूद केल्यानुसार दिव्यांगत्वामध्ये खालील प्रवर्गांचा समावेश केला आहे. त्या प्रवर्गातील दिव्यांग अपत्य असणाऱ्या शासकीय महिला कर्मचान्यास तसेच अपत्य असून …
- महिला दिन स्पेशल प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र त्वरित मिळवा
- अवघड क्षेत्र फेरी-विशेष संवर्ग १ मार्गदर्शक व्हिडिओमागर्दशक व्हिडिओ शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्र. १ येथे …
- बदल : THE CHANGE शॉर्ट फिल्मचे पोस्टर विमोचनसन्माननीय श्रीमती वर्षा ठाकूर – घुगे ( भा.प्र. से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड डीजीऑल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फोर …